गावा गावाची आशा - भाग २

  • 7.7k
  • 1
  • 3.7k

पूजा घाईघाईने कामावर निघाली. तिच्या मुख्यालयाच्या गावी आल्यावर हळूहळू चालत पूजा गावातून फिरत होती. ती गावांमध्ये करोना रोगाबाबत जनजागृती करत होती. तिच्या जोडीला अंगणवाडी मदतनीस होती.अंगण सेविका त्यांच्यासोबत आली नव्हती. अंगणवाडी सेविकेने सकाळीच त्यांच्या ग्रुपवर ' शुभ सकाळ ' संदेश टाकला होता. त्या सोबती तीने निरोप दिला होता. माझं आज एक काम आहे. तुम्ही दोघी गावात फिरा. मी काही येत नाही. पूजाआशाने सुद्धा तयार केलेली कविता (चारोळी) त्यांच्या ग्रुपवर शेअर केली होती. तिला अनेकांनी लाईक्स क