रेशमी नाते - 38

(49)
  • 26.3k
  • 4
  • 15.3k

पिहू तीच आवरून किचन मधे येऊन पूजा वैगेरे आटोपून सगळ्यांच्या आवडीचं ब्रेकफास्ट बनवायला लावते .. प्रांजल नमन दोघे ही घरी येतात.... गुड मॉर्निंग वहिनी,नमन बोलून रूम मध्ये जातो...पिहू हसत एक नजर बघत प्रांजल कडे बघते...कुठे गेले होते तुम्ही.. जॉगिंग ला इथेच जवळ गार्डन आहे. प्रांजु अस जात जाऊ नका कुठे?मी तर आल्यापासून गेट च्या बाहेर एकटी जात नाही आणि तूला कसली भीतीच नाही. दी, मी लहान आहे का?हरवायला.. जा आंघोळ कर, तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचे पराठे केलेत.... दि,...माझ्या डायट मध्ये नाहिये....तू विचारात पण प्रांजल चिडून बोलून गेली. पिहू हसते ...डायट आणि माझ्या समोर मी करून देईन तर ना. सगळे ब्रेकफास्ट