वसुंधरा जतन...?

  • 7.6k
  • 1
  • 2.3k

नमस्कार... कसे आहात... मजेत असाल अशी आशा करते...? आज वसुंधरा दिवस बरोबर...?वसुंधरादिनी लिहिलेला एक लेख....? पण, शोकांतिका म्हणजे, अजूनही लोकांना, "झाडे लावा - झाडे जगवा" याची जाणिव करू द्यावी लागते. साधारण बालपणापासून मी हेच घोषावक्य ऐकत आली आहे. आधी वाटायचं हा एक इव्हेंट असेल कारण, लोकांचा इतका उत्साह एखाद्या इव्हेंट वेळीच दिसून येतो! म्हणून व्हायचं आपणही सामील. त्या पर्यावरण विषयक जनजागृतीच्या रेलीत! रस्त्याच्या कडेला फरसाण वाटप होत असल्याने, अर्धी पब्लिक त्याचसाठी असायची बरं का! आणि मग काय ज्या उद्देशाने त्याच आयोजन व्हायचं तो पायी तुडवला जायचा म्हणजे काय तर, फरसाण खाऊन, तोच पुडा खाली फेकून पुढे जायचं. आणि परत सुरू