आठवणींचे पक्षी - पुस्तक परीक्षण

  • 66.9k
  • 2
  • 26k

आठवणींचे पक्षी - प्र.इ.सोनकांबळे फार दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास सहा- सात महिन्यांपूर्वी प्रतिलिपी च्याच एका मैत्रिणीने " आठवणींचे पक्षी " या पुस्तकांविषयी काही माहिती सांगितली होती आणि मला वाचनाची आवड असल्याने, विशेषतः दलित साहित्य व आत्मकथन वाचनाची आवड असल्याने " आठवणींचे पक्षी " या पुस्तकांविषयी मनात एक कुतूहल निर्माण झाले होते. मग ते पुस्तंक शोधण्यासाठी बराचं प्रयत्न केला पण काही केल्या ते पुस्तक हाती लागतंच नव्हते. मी बरेच दा आपल्या प्रतिलिपी मित्र-मैत्रिणींना सुद्धा आपल्या जिल्यात कुठे हे पुस्तकं मिळते का याचा जरा शोध घ्या आणि मिळत असेल तर मला ते पोस्ट करा इथपर्यंत मी मागणी केली होती पण काही केल्या