अपेक्षाभंग

(1.6k)
  • 11.4k
  • 2
  • 3.1k

अपेक्षाभंग नितीन व अमित यांची मैत्री कृष्णा अर्जुनासारखीच होती. दोघेही बालपणापासूनचे मित्र होते. एकमेकांच्या सु:ख-दु:खात दोघेही सहभागी होत असत. मित्राचे आई-वडील म्हणजे आपलेच आई-वडील. मित्राची बहीण म्हणजे आपलीच बहीण असे मानून ते एकमेकांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमामध्ये आपुलकीने सामील होत असत.