तूझ्या शोधात...

  • 8.5k
  • 3.1k

कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.या संग्रहात माझ्या सहा कविता आहेत.त्या तुम्हाला तुमच्या जीवनाशी जोडलेल्या वाटतील..कविता..1.पाऊस2.दुरावे3.राख4.तो5.आर्त6.रात्र. पाऊस प्रिय ..आताच असा पडून गेला पाऊस झाडाच्या पानांना गच्च बिलगून गेला पाऊस मातीचे थंड उसासे , अंकुरांचे कोवळे शहारे