भुरळ

(963)
  • 10.7k
  • 3.1k

भुरळ आज विकास खुप खुष होता. त्याच्या ऑफीस मधील माधुरीने त्याच्याकडे हसून पाहिले होते. आणि तिची ती नजर प्रेमळ होती हे त्याच्या लक्षात आले होते. विकास व माधुरी एकाच ऑफीसमध्ये काम करत आहेत. साधारणत: पाच महिन्यांपुर्वी माधुरी त्याच्या ऑफीसमध्ये जॉईन