रेशमी नाते - 34

(36)
  • 25.3k
  • 2
  • 15.8k

विराट, दिल्लीला नमन आणि रिषभ गेले होते. विराट शॉक होत मानव कडे बघतो. What did you said?... पिहू ब्लँक होऊन दोघांकडे बघू लागली . नमन आणि रिषभ दिल्ली गेले होते .आणि डील फाइनल करून आले. नमन ने विश्वासात घेत mr. मेहता ला समजवले . Mr. मेहता ही तयार झालेत. काल फोन आला होता. फक्त आता तुझ्या बरोबर बोलून प्रोजेक्ट चालू करायच. विराटचा चेहरा पूर्णपणे ब्लँक झाला होता. नमन अस काही करेल त्याने विचार केला नव्हता. कुणापुढे न झुकणारा आज त्याची चूक सुधारली. स्वतः हॅन्डल पन करून आला. विराट चेहर्‍यावर इमोशनल, आनंद, डोळ्यात चमक सगळे भाव मिश्र झाले होते. पिहू ही