रेशमी नाते - 33

(31)
  • 27.9k
  • 17.2k

आई मी जाऊ ना तुमची इच्छा .... पिहू बोलतच होती की सुमन अडवत बोलतात...पिहू आम्हाला कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही.....विराट ने डिसीजन घेतला आहे तो बरोबरच असणार आहे....पन तुझी इच्छा असेल तर कर विराट ने विचारल नसेल तुला म्हणून विचारते...पिहू ब्लँक होत बघते..... अशी बघू नको मला माहीत आहे विराट कसा आहे...सुमन हसत बोलतात.....तुला ऑफिस मधे काम करायच आहे ना सुमन तिच्या हनुवटी ला धरून विचारतात.... पिहू मानेनेच हो म्हणते....आई मी या आधी कधीच स्वतः तिचे डिसीजन घेतले नाही....आणि अस बाहेर जाऊन काम करायचा विचार अजून पर्यंत केला नाही....म्हणून ह्यांनी विचारले नसेल....पण मला आवडले माझ्या पेक्षा हे माझा विचार करत आहेत