रेशमी नाते - 32

(44)
  • 28.6k
  • 1
  • 16.4k

सॉरी ,पिहू आम्ही लवकरच निघालो होतो...मधेच सुधाला त्रास होत होता....मग हॉस्पीटल मध्ये वेळ झाला.... काय झाल?कुठे आहेत आत्याला पिहू काळजीने नजर फिरवत बोलू लागली..... विराट ही ब्लँक होत बघू लागला.... आई घरी आहे आराम करतेय..... हातावर पडली होती फंक्शनमध्ये सांगितले नाही.....हात खूपच ठणकत होता येताना गाडीत बोलली....मग काय हॉस्पिटल मध्ये उशीर झाला....रिषभ वैतागत बोलला...... जास्त लागल आहे का विराट सिरियस होत बोलला.. नाही रे दादा सुजला आहे सगळ चेक केले....15 दिवस हात सांभाळायला लावला.... आई आपण भेटून येऊ.... आता नको झोपली आणि काळजीच कारण नाहिये....जा जाऊन आराम करा.....रात्र झाली आहे..... वहिनी एक मिनीट, नमन जवळ आला.... पिहू ब्लँक होत बघू