स्कॅमर - 2

  • 7.1k
  • 2.9k

( पहिले ४ भाग लहान आहेत त्या बद्दल सॉरी ???? पण भाग ५ मध्ये तुमचे काही जे डाऊट असतील ते पण क्लिअर होतील .. प्लीज अशीच कमेंट करत रहा कारण एक भाग लिहायला बराच वेळ लागतो आणि तुम्ही कमेंट केली तर तेवढेच समाधान होते (वाईट चांगली कशीही कमेंट चालेल) .. .. I hope you will understand ? भाग ३ : नोट "दार उघडू का नको.. काय करू.. काय करू", दार परत जोरजोरात वाजत होते .... ... "दार लवकर उघडं रजनीश ,बॉस आले आहेत", बाहेरून आवाज येतो ... रजनीश आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत,थरथरत्या हाताने दरवाजाची कडी काढतो ...