माकड आणि हत्ती

  • 17.5k
  • 6k

1.माकड आणि हत्ती जंगलाबाहेर तलाव होता. त्या तलावात रोज एक हत्ती आंघोळ करायला यायचा. त्याच नाव गजु होत. त्या तलावाजवळ भरपुर झाडे होती. त्या झाडावर पक्षी, खारूताई आणि निलू माकड राहत असे. गजु हत्ती पाण्यात मनसोक्त बसायचा. सोंडेने अंगावर पाणी उडवायचा. निलू माकड झाडावरून हे सगळ पहात असे. त्यालाही हत्तच पाण्यात मनसोक्त डुंबण पहाण्यात खुप मजा वाटायची.त्यालाही खुप पाण्यात पोहावस वाटे. पण पोहता येत नसल्याने तो कधी पाण्यात गेला नाही. एके दिवशी हत्ती नेहमीप्रमाणे आंघोळ करण्यासाठी तलावाचा दिशेने जात होता. प