सोबत

  • 7k
  • 2.5k

सोबत शशीने रात्रीचे जेवण पावणे दहा वाजता उरकले. . तो ओ ओढण्यासासि .तो बसस्टँडजवळच्या पक्याच्या टपरीकडे आला.हिवाळा असल्यामुळे सगळीकडे सामसूमच होती. टपरीजवळकोणी अनोळखी दोघेजण उभेहोते,तेही लगेच गेले. तेवढयात एक बस आली.रात्री बसस्टँड मध्ये प्रवासी नसल्यामुळे ड्रायव्हरने बस आतमध्ये न नेता बाहेरच थांबवली. त्या बस मधून एक युवती उतरली. बहुतेक ती बाहेर कुठेतरी ‍शिकायला होती. शशी सिगारेट ओढता-ओढता तिच्याकडे पाहत होता. दुकानाच्या बल्बचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या प्रकाशात तीचं सौंदर्य तो न्याहळत होता.तिचा आकृतीबंधही खुपच विलोभनीय होता. त्याने एकदा मोबाईलमध्ये पाहिले, सव्वा दहा वाजले होते. ती नक्कीच शेजारच्या कुठल्यातरी खेडेगावची असावी आणी कोणीतरी येण्याची वाट पाहत असावी असा