प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०४.

  • 9.4k
  • 4.1k

रात्री....... जया : "आईंचा मूड पूर्ण ऑफ करून शेवंता गेली..... आता येतील ना हो त्या, खाली जेवायला....????" संजय : "तिचा मूड कसा फ्रेश करायचा...... हे मला चांगलच माहीत आहे......?" संजय तिकडे आजीच्या रूममध्ये पिल्लुला घेऊन जातो.... आजी आत चेअरवर डोळे मिटून शांत बसलेली असते..... संजय जाऊन तिच्या मांडीवर सुकन्याला ठेवतो..... आजी डोळे उघडून बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू येतं..☺️ कारण, सुकन्या खूप क्यूट फेस करून त्यांच्याकडे बघत असते.....  आजी लगेच तिला कुशीत घेते.....☺️? आजी : "अग्गो माझं पिल्लू ग......? संजू बघ ना तुझी लेकच आहे जी माझा मूड फ्रेश करू शकते......? बाकी तर, रविला (आजोबा) ही हे जमणं