बळी- २

  • 16.4k
  • 1
  • 9.9k

बळी - २ मीराताईंच्या आग्रहास्तव केदार रंजनाला बघायला काटेगावला गेला खरा; पण त्याने मीराताईंना स्पष्ट शब्दांत सांगून ठेवलं होतं," मला जर पसंत नसेल, तर नकार द्यायचा-- माझ्यावर दबाव आणायचा नाही" मीराताईंनीही त्याची अट कबूल केली होती;