मंतरलेली थंडी

  • 9.7k
  • 3.1k

रात्रीचे १०.०० वाजले होते.हुडहुडी थंडीची नुकतीच सुरवात झाली होती.कधीच थंडी चा फारसा लवलेश ही नसलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये थंडी चे जोरदार आगमन झाले होते.रस्त्यांवर जागोजागी शेकोटी करून नागरिक ऊब मिळवत होते.गरमागरम पोहे आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी कॉलेज चे विद्यार्थी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून बाहेर पडले होते.पुन्हा पुन्हा नवतारुण्याचा अनुभव देणाऱ्या आणि विचारांना प्रणयरम्य बनवणाऱ्या ह्या गुलाबी थंडी मध्ये इचलकरंजी चा तरुण उद्योजक के.के इचलकरंजी पासून १७ किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्मी वसाहतीमध्ये आपल्या foundry मध्ये निघाला होता.अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे के.के आपल्या foundry मध्ये निघाला होता.अंतर खूप लांब असल्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी के.के साहेबांनी नवी कोरी करकरीत BMW गाडी बाहेर काढली.साहेबांना गाडयांची खूप