सरोवराच रहस्य

  • 8.5k
  • 2.7k

ही एक काल्पनिक गोष्ट आहे. याचा जीवित आणि मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. आणि जर संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा. ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी तिला आपल्या कल्पनेच्या विश्वात जिवंत करून पाहावी. आणि एक आगळ्या वेगळ्या प्रवासाचा आनंद घ्यावा. नक्कीच गोष्ट तुम्हाला थक्क करून सोडेल.18 सप्टेंबर 2017 (शुक्रवार)अर्पित आपल्या कॉलेज ची बॅग पुस्तकांनी भरून कॉलेज ला जायला निघाला. त्यांनी आपली सायकल काढली आणि तो जंगलाच्या मार्गाने आपल्या कॉलेज कडे निघाला. जंगलातुन जात असतांना वाटेत तो एका पाण्याने भरलेल्या सरोवरा जवळ थांबला. त्यांनी आपली सायकल स्टॅन्ड वर लावली आणि आजूबाजूला कोणीच नाही याची खात्री करून