सावरकर आणि भीष्माचार्य

  • 13.1k
  • 1
  • 3.5k

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुरुवंश शिरोमणी भीष्माचार्य, दोन युगपुरुष! दोघांचे व्यक्तिमत्त्व एवढे दैदीप्यमान, अलौकिक की त्यांच्या विभूतीमत्वाच्या छटा शब्दात मांडण्याचे बळ तर फक्त त्या गणराया कडेच आहे! तरी त्या गजाननाच्या वरदहस्ता मुळे धैर्य प्राप्त केलेला मी, सरस्वती मातेला वंदन करून हे अशक्य कार्य साध्य करण्याचा एक नम्र प्रयत्न करतो आहे. ही माझी छोटीसी कविता या भारत मातेच्या चरणी मी समर्पित करतो. (English Translation Is Given.)