राजकुमारी अलबेली .. भाग २

  • 24.6k
  • 1
  • 10.3k

राजकुमार समतल..सर्व विद्यांमध्ये निपुण,कला प्रेमी,न्यायप्रिय,राजबिंडा..सर्व राजकुमारी त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी आतुर असत..पणं राजकुमाराला कोणातच रस नव्हता ..कारण राजकुमार स्वप्न..राजकुमाराला रोज स्वप्नात एक राजकुमारी दिसत असे..सुंदर.नाजुकशी..आपण विवाह केला तर फक्त तिच्या सोबतच करायचं अस राजकुमाराचे ठरले होते ..त्याने बऱ्याच राज्याच्या राजकुमारी ना पाहिलं होत ..पणं त्याची ती स्वप्नातली राजकुमारी त्याला कुठेच भेटत नव्हती ..त्याने आपल्या स्वप्नातल्या राजकुमारी एक सुंदर स चित्र तयार करून घेतलं.आणि ते घेऊन तो तिचा शोध घेण्यासाठी निघाला..थोडे सैनिक सोबत होते ..राजकुमार नको म्हणत असताना ही ..त्याच्या वडिलांनी त्याच्या सोबत ते सैन्य पाठवल होत ..एका जंगलातून जात असता..राजकुमार आणि सैनिक वाट चुकतात व ..राजकुमार एका दिशेने व सैनिक