गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा

  • 6.8k
  • 2.1k

स्वच्छतेचा वसा लेखक - नासा येवतीकरबऱ्याच दिवसानंतर रामेश्वर आणि सोमेश्वर या जिवलग मित्राची भेट झाली. सोमेश्वर म्हणतो, " हाय राम्या, कसं हायेस तू ? " यावर रामेश्वर त्याला उत्तर देताना म्हणतो " हाय सोम्या, मी मजेत हाय आणि तू.. "" म्या भी.."" लय दिसं झाले कुठं गेलं होतास तू ? दिसलाच नाहीस.." सोमेश्वर म्हणतो" मी गेलोतो मामाचा गावाला..."" बरं, अजून काय चाललंय मग.." यावर रामेश्वर मामाच्या गावाला गेल्यावर काय बघितलं होतं ते सांगतो " काय नाय, मामाच्या गावात ते काही तरी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू हाय.." या अभियानाबाबत अजून काही जाणून घेण्याच्या उद्देशाने सोमेश्वर म्हणतो " म्हणजे ?