ती रात्र - 2

  • 23.8k
  • 15.3k

मी पेट्रोल भरत होतो, त्यांना बाहेर उभ केलं होत. त्या दोघी बोलत होत्या. मी गेलो आणि अचानक त्यांनी बोलणं बंद केलं. पुन्हा गाडी वर बसलो आणि आम्ही निघालो.कुत्र्यापासून वाचून आम्ही पुढे चालायला लागलो,थोडा वेळ गेल्यानंतर ती खूप मोठ्याने हसायला लागली.ते पाहून मी तिला विचारलं “काय झालं हसायला ?”ती “तू किती घाबरला होता कुत्र्यांना”मी “म्हणजे मुलांना भीती नाही वाटू शकत काय”ती हसतच होतीमधेच ती थांबली आणि मला विचारलं“तुझं नाव काय ?”मी “श्रेयस”ती ” sorry नाही बोलणार मला”मी “का , खरं तर मी तुला thank you म्हण