मी एक मोलकरीण - 3

  • 13.6k
  • 6.9k

(भाग 3) मी एक मोलकरीण आहे सर्व वर्गामध्ये समजल होतं. ज्यांना मी माझ्या जवळच्या मैत्रिणी समजत होते, त्या आज मला एकदम वेगळ्या नजरेने बघत होत्या. मला कळत नव्हतं या मध्ये नक्की कोण चुकिच आहे ? मी आईला मदत करण्यासाठी स्वतः घरकाम करते,माझी चुकी हि आहे का ? मला समजून न घेता हि मोलकरीण आहे अस बोलून माझ्यापासून दूर जाणं हि त्यांची चुकी आहे का ? खुप विचार, प्रश्न माझ्या मनामध्ये तयार झाले होते. आपल्या स्वतःला कुटुंबाला सांभालण्यासाठी दुस-याच्या घरातील काम करणे, खरचं ईतक वाईट असतं का ? आई ईतके दिवस एक मोलकरीण म्हणून हेच सहन करत असेल का ? त्या