गुप्तहेर कथा - विराराजे सरदेशमुख_ प्रवास एका रणरागिणीचा!

(14)
  • 17.9k
  • 1
  • 5.8k

विराराजे सरदेशमुख_ प्रवास एका रणरागिणीचा! नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या सरदेशमुखांच्या बंगल्यावर आज मात्र भयान शांतता पसरली होती. विक्रांत सरदेशमुख खुर्चीवर बसुन एकटाक कसलासा अल्बम चाळत होते. कदाचित तिच्याचं फोटोंचा. अभया सरदेशमुख तिचा एक लहानपणीचा ड्रेस हातात घेऊन शून्यात नजर लावून बसल्या होत्या. त्यांचे सर्वात धाकटे सुपुत्र , अर्जुन सरदेशमुख बुद्धिबळाचा डाव मांडून तिच्या आठवणीत हरवले होते. ‌ अर्जुन ला बुद्धिबळाची फार आवड. नॅशनल लेवल चेस चॅम्पियन तो. त्याला हरवन म्हणजे महाकठीण काम. पण ती मात्र त्याला अगदी सहज हरवायची. आज तेरा वर्ष झाली तो वाट पाहत होता तिने पुन्हा येऊन त्याला हरवण्याची. ती कालच आली होती परत. पण अर्जुन शी खेळण्यासाठी