संतश्रेष्ठ महिला भाग ३

  • 7.5k
  • 3.5k

संतश्रेष्ठ महिला भाग ३ यानंतर मात्र विसोबा खेचर संत ज्ञानेश्वर यांना आपला गुरु मानायला लागले . ते म्हणत चांगदेव आणि मुक्ताबाईंनी मला कबूल केले आहे , आणि सोपानदेवाने माझ्यावर दया केलीआहे . विसोबा ज्ञानेश्वर आणि सोपानदेव दोघांनाही आपला गुरु मानत. नंतर खुद्द नामदेवांनी त्यांना आपले गुरु करून घेतले . त्यांनी गावोगावी 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' अशा ईर्षेने यात्रा केल्या. त्यांच्या अभंगगाथा म्हणजे भावभक्तीचा नम्रमधुर ठेवा आहे. त्यावर मुक्ताबाईंच्या वत्सल स्नेहाचा अवीट ठसा उमटलेला आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेव हे विठ्ठलाचे