चीनला धडा शिकवायलाच हवा

  • 10.2k
  • 2.8k

25. चीनला धडा शिकवायलाच हवा (चीनला खुलं पत्र) सकाळी वर्तमानपत्र उघडलं तर नेहमी काही ना काही चीनच्या कुरापती दिसतात. कधी डोकलाममध्ये सैनिक तुकडी आणली आहे. तर कधी अरुणाचल आमचा भुभाग आहे. अरुणाचलचा भाग चीनच्या नकाशात दाखवला जातो. तर कधी भारतापेक्षा आम्ही काही कमी नाही हे दाखविण्यासाठी सीमारेषेवर सैन्य सरावही केला जातो. नुकतंच आज वर्तमानपत्र हातात पडलं आणि एक चीनची करामत वर्तमानपत्रात दिसली. करामत होती की भारताचा अरुणाचल प्रदेश हा त्यांच्या सातबा-यात आहे. जसा भारताचा अरुणाचल प्रदेश त्यांच्या बापाचाच आहे. मुख्यतः चीनच्या या कुरापती नेहमीच चालत असतात. कधी शत्रुत्व दाखवून तर कधी प्रेमानं ते भारताला नेस्तनाबूत करण्याच्या गोष्टी करीत असतात. कधी