असलं शिक्षण नको गं बाई

  • 11.5k
  • 3.3k

20. असलं शिक्षण नको गं बाई आमची मुलं शिकली पाहिजे. सवरली पाहिजे. आपल्या पायावर उभी झाली पाहिजे. नव्हे तर त्यांना कुणाचंही बोट धरावं लागू नये. म्हणून आम्ही शिक्षण शिकवीत असतो आमच्या मुलांना. मग त्या त्या साठी काय करावे लागते, ते आमचे आम्हालाच माहित. आम्ही शिक्षण घेतो. पण कोणतं?ज्याला काही अर्थ नाही असं. अर्थात आमची मुलं खुप शिकतात. उच्च शिक्षण घेतात. अन् नोकरीच्या मागे लागतात. मग त्यासाठी खुप सारे फाम भरत असतात. नोकरी मिळत नाही. मग हताश होतात. त्यातच कधी कधी असते भलते विचार येतात. शेवटी काहींना पर्याय नसल्यानं ते मग रिक्षा वाहतात. शेतीत तसेच कारखान्यात मजूर म्हणून काम करतात किंवा