इच्छेवर ताबा मिळवा!

  • 11.8k
  • 3.6k

17. इच्छेवर ताबा मिळवा! माणसाला काही इच्छा असतात. त्या इच्छा काही माणसात प्रगल्भ असतात, तर काहींमध्ये कमी प्रमाणात असतात. ज्यांच्या इच्छा जास्त असतात. तो तेवढंच परीश्रम करीत असतो. त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या इच्छा पूर्ण न झाल्यास ज्या व्यक्तींकडून त्या इच्छा पुर्ण करायच्या असतात किंवा ज्या व्यक्तींकडून त्या इच्छा पूर्ण होणार असतात. त्याला त्रास देत असतो. त्यातूनच तो आपल्या इच्छा पूर्ण करीत असतो. माणसाचा जन्म होण्यापुर्वी तो जेव्हा आईच्या गर्भात असतो, तेव्हाही त्याला गर्भातच काही इच्छा प्रगट होतात. पण त्या गर्भात तो कोणाला सांगू शकत नाही. पण त्याची जी नाळ आईच्या गर्भाशी जुळली असते, त्याद्वारे तो आपली