जोडी तुझी माझी - भाग 5

(11)
  • 20k
  • 1
  • 11.1k

आजची पहिली रात्र आणि हा अस वागतोय 2 दिवसांनी किती दूर जाणार एकटाच. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, तिनी किती स्वप्न बघितली होती पण सगळी मातीमोल होतांना दिसत होती. ति स्वतःला सावरतच उठली आपला समाज शृंगार उतरविला आणि साधे कपडे घालून त्याच्या बाजूला पडली. तीही थकली होती पण तिला झोप येत नव्हती. तिला तिच्या वडिलांची आठवण येत होती परदेशात राहणाऱ्या मुलाला त्यांना मुलगी द्यायची नव्हती खर तर एकुलती एकच मुलगी आणि ती ही परदेशात नको, री आमच्यासमोर असावी आणि आम्ही तीच सुख बघून समाधानी राहावं अशी त्यांची ईच्छा होती, पण आता लग्न झालंय. उद्या मी सगळ्यांना कस समजविणार याचाच विचार