ती__आणि__तो... - 2

(20)
  • 26.9k
  • 3
  • 17.6k

भाग__२ सकाळी राधा तयार होऊन खाली येते....आणि सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसते.... राधा__ गुड़ मोर्निंग.... मनोहर__ गुड़ मॉर्निग माझ्या फुलपाखरा... मालती__ ये राधू बस..नाश्ता कर.. मनोहर__ बर राधू...जरा बोलायच होत तुझ्याशी राधा__ हा बाबा बोला ना.... मनोहर__ राधू बग हे तुझ लास्ट वर्ष आता १ महिन्यात संपेल..नाही का..? राधा__ हो..पण का बाबा काय झाल..??? मनोहर__ बाळा म्हणजे नंतर तू जॉबला लागशील...तुझ लग्नही होइल...मग... राधा__(संशायाने बघत)....मग काय??? मालती__ अहो स्पष्ट बोला ना...बर मीच बोलते... राधु तुला एक स्थळ सांगून आल आहे...मुलगा तुझ्या समीर काकांच्या ओळखीतला आहे...समीर भाऊचा नातलग आहे...चांगल स्थळ आहे..आम्ही सुद्धा ओळखतो मुलाला...पाहिले होते आम्ही नुतनच्या लग्नात...बोलो ही होतो... राधा__(मनात)...सम्या काका...बस