तेरे इंम्तेहान की हद अभी बाकी है जिंदगी। रुठने की अदा तुझमे है, हम इस खुबी से रूब़रु नहीं। आयुष्य आपल्या साठी कितीही खडतर झालं तरी ते असहनिय नक्कीच होत नसत.... आणि तो खडतर प्रवास ही नेहमीसाठी नसतोच... जस सुख टिकत नाही तशी दुःखाची ही वेळ ठरलेलीच असते, फक्त गरज असते स्वतःला सांभाळण्याची आणि संयमाची....पण हे सगळं सांगणं जितकं सोप्प असत ना, तेवढच महत्त्वाच असत त्या कठीण वेळेत याची अंमलबजावणी करणं...आणि ज्याला हे जमलं त्याची आयुष्याची नाव कधीच दुःखाच्या महापुरात बुडू शकणार नाही.... मला हे जमवायला खूप वेळ लागला. आणि मला हा वेळ यासाठी लागला कारण मी अपेक्षा करत होती