फुलराणी

  • 40.9k
  • 14.4k

"चिनु... ए चिनु"चिनु अंगणात खेळत असते. अचानक तिला कुणाचा तरी आवाज येतो आणि ति इकडे तिकडे बघते पण तिला कुणीच दिसत नाही. ति परत आपल्या खेळात मग्न होते. काही वेळाने तिला परत तोच आवाज ऐकू येतो."चिनु बघ तरी एकदा माझ्याकडे. मी आहे फुलपाखरू एकदा वळुन तर बघ."फुलपाखरू म्हणल तस चिनु घाबरते ति मागे वळून बघते. तस तिला एक अगदीच छोटस फुलपाखरू दिसत. आपल्याशी एक छोटस फुलपाखरू बोलतंय यावर तिचा विश्वासच बसत नाही. चिनु फुलपाखरा जवळ जाते तस ते फुलपाखरू चिनुशी बोलु लागत."तु चिनु आहेस न? मला तुझ्याबद्दल सगळकाही माहीत आहे तु तुझ्या आई- बाबांची लाडकी आहेस न? तुला खुप मित्र-