तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 3

  • 9.6k
  • 3k

साज केला आसवांनी आज पापण्यांवरओल्या मिठीत तुझ्या होते बेधुंद रातभरझुरते अजूनही ही वेडी त्या मधुर क्षणांवरघाव घातला कोरूनी विश्वासाचे घरहृदयी चढत गेला कसा यातनांचा थरभावनांची कोंडी नि आठवांची दरड मनावरसाज केला आसवांनी आज पापण्यांवर...---------------------------------------------विरहाचे क्षणभावनांचा हा गोंधळ कसा मांडू कळेनाप्रेमाच्या या गुलाबी नावेत डोलु लागले सखी साजनासमीप तुझ्या असताना मन बहरून जातेविरहात तुझ्या हा क्षण जणू युगाचा भासेक्षणाक्षणाला का असे मौन पाळतात हे शब्द मौनातूनच मनाचे भाव खुलवतात हे शब्दनभ ओथंबून येता नयनी ही सावट आलेमिलनाचा या वाटेचे चित्र धूसर झालेआठवणींच्या या हिंदोळ्यात दिवसेंदिवस रंगत चाललेपसरलेल्या या गुलाबी रंगात मन नकळत दंगत चाललेउत्सुक आतुर हृदयाची ओढ प्रेमाची ती आर्त हाकमनाने मनाला