तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2

  • 11k
  • 3.8k

प्रीत हीसुरांचीही परीक्षा होते स्वररागिनीच्या महालीप्रीतीची तर वाटच मुळी कसोटीने भरलेलीमला चोरून बघणारी तूझी नजर मला कळलीहृदयात प्रेम असताना का तू प्रीत ही नाकारली?खुल्या डोळ्यांत प्रेमाची किती मी स्वप्ने रंगविलीजमलेल्या त्या प्रेमरंगांची पाठवणी अश्रूंनी केलीतुझ्या आठवांची कसर अजून नाही सरलीमुक्या त्या प्रत्येक क्षणांनी वाट तुझी धरिलीहवी होती जागा तुझ्या मनाच्या कोपऱ्यातलीपण अमूल्य माझ्या प्रेमाची तू स्वार्थाशी तुला केली?-----------------------------------------------------साज केला लोचनी हा आज आसवांनीझाली नजरा नजर तरी धरिले मौन शब्दांनीमनीची घालमेल या जाणली का तुझ्या मनानी??मधाळ गोड क्षण सारे स्मरतात रे अजुनीस्वप्न हरवली कुठे पण साथ दिली स्मृतींनीवाट मनाची मंतरलेली मायेच्या मंत्रांनीहुरहूर ही संपेना जीवही लागला झुरनीउधळून टाकले डाव सारे प्रीत