व्यक्त अव्यक्त..

  • 9.4k
  • 2.2k

व्यक्त, अव्यक्त....नात्यांच्या व्यक्त होण्यात वय आड येत नाही.अव्यक्त नातं अनेक समस्या निर्माण करतं. माणसांनी निसर्गा कडून व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. निसर्ग किती भरभरून बोलतों, भरभरून व्यक्त होतो.हातचं राखून ठेवत नाही. व्यक्त होतो तो निसर्ग.अव्यक्त राहतात ती माणसे. अव्यक्त राहतात म्हणून तर गुपितें आहेत.व्यक्त होण्याने प्रेम होतें, युद्ध होतें, दंगल होतें, सामंजस्याने व्यक्त झाले की प्रश्न सुटतात. व्यक्त होणं हे केवळ अव्यक्तहिमनगांचे टोक आहे.खूप साचल्यांवर माणसं व्यक्त झाल्याशिवाय राहत नाहीत पत्राने असो व सोशल मीडिया च्या माध्यमातूनअसो.कोण कोणाशी किती व्यक्त होतं, कोण कोणाशी किती रत होतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. शरीर आणि मन हे कुठे व्यक्त होईल, कुठे रत होईल सांगता