To Spy - 2

  • 18k
  • 1
  • 10k

To spy भाग २ विराटच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. खरंतर ही केस मिसिंग पेक्षा किडनॅपिंगची असण्याचीच जास्त शक्यता वाटत होती. एवढ्या मोठ्या माणसाला काय कमी शत्रू असतील का ? पण कोण..? ' ओह शीट.' त्याने कपाळावर थाप मरून घेतली. मगाशी निधीला 'या' शक्यतेची कल्पना देऊन महिपतरावांचे कुणाशी शत्रुत्व, किंवा इतक्यात कुणाशी मोठ्ठ भांडण वैगेरे झाल होत का असं विचारायला हव होत. 'का नाही विचारलं आपण ?' ' मान्य आहे ती आधी जरा घाबरली असती, पण ही केवळ एक शक्यता आहे. आपण समजावलं असतं तर समजली असती ती. ती ब्रेव्ह आहे. आणि तिला विश्वास आहे की आपण तिच्या वडिलांना