To Spy - 1

(15)
  • 29.7k
  • 3
  • 13.1k

भाग १"ट्रिंग.. ट्रिंग...ट्रिंग.. ट्रिंग..." बराचवेळ फोनची रिंग वाजत होती. पण मघापासून सारखं Unknown नंबर वरून कुणी तरी कॉल करून छळत होता, म्हणून त्याने दुर्लक्ष केले. फोन वाजून बंद झाला. मिनीटभरातच पुन्हा खणखणला. कदाचित खरंच कुणाच अर्जंट काहीतरी काम असेल असा विचार करून त्याने शेवटी फोन उचलला." हॅलो, कोण ? ""हॅलो मी निधी देशमुख."अं.. हो हो बोला " तो थोडासा गोंधळला होता पण लगेच त्याने स्वतःला सावरलं." फोन का उचलत नवहतास ? "" ते मी दुसऱ्या रूममध्ये होतो.""एनी वेज, माझं जरा काम होत तुझ्याकडे ? ""हो बोला ना."" नाही असं फोनवर सविस्तर नाही सांगता येणार. तु माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो