अनपेक्षित - भाग १

  • 12.2k
  • 3.4k

ती होतीच तशी सुंदर ..असं असं वाटायचं की सारख तिच्याकडे बघतच रहावे..... चंद्रमुखी मृगनयनी, खुप सुंदर होती ती. ती दिसायला खूप सुंदर नाजूक तिच्या हनवटीवर काळा तीळ जणू काही तिला नजर लागू नये अशा पद्धतीने उठून दिसायचा. त्याला आता तिला बघितल्याशिवाय चैन पडत नसे तो रोज तिची आतुरतेने वाट बघत बसायचा. एक दिवस ही गोष्ट तिच्या लक्षात आली आता ती सुद्धा त्याला चोरून बघू लागली त्याच्याकडे बघून हळूच हसू लागली. तिच्याकडे बघण्यातच वर्ष निघून गेल. एक दिवस तिचा फोन मिळवून तिला फोन केला.. लाईट मेसेज पाठवला फोन नंबर