समर्पण - १२

  • 10.1k
  • 5.3k

समर्पण-१२ मेरे हर रोम मे बसर तुम्हारा है, कैसे खुद को किसी और को सोप दूँ। प्यार और फर्ज की लड़ाई मे, फर्ज निभना ही है प्यार का दस्तुर। मी आणि विक्रम जेंव्हा जेंव्हा भेटलो आमचं बोलणं अभय आणि दिशा वर येऊन थांबायचं. आम्हाला दोघांनाही अभय आणि दिशा बद्दल खूप आपुलकी, काळजी वाटायची. आणि नेहमी आमच्या मनात एक अपराधीपणाची भावना असायची की जे काही आमच्या मनात सुरू आहे त्यात अभय आणि दिशा ची काय चूक आहे. पण एक गोष्ट जी आमच्या दोघांनाही माहीत होती की ती म्हणजे आम्ही आमच्या जोडीदाराला कधीच दुखवण्याचा विचार करू शकत नव्हतो. खुप वेळा मी आणि