महती शक्तीपिठांची भाग १४

  • 5.6k
  • 1
  • 2.3k

महती शक्तीपिठांची भाग १४ ४) सुरकंडा देवी मंदिर, धनौल्टी,मसूरी जवळ , उत्तराखंड हे स्थान चंबा - मसुरी रोड वर आहे इथली प्राथमिक देवता देवी दुर्गा आहे . सुरकंडा देवी हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर नऊ देवींपैकी एक असलेल्या दुर्गादेवीला समर्पित आहे. सुरकंडा देवी मंदिरात देवीची प्रतिमा स्थापित केली जाते. हे मंदिर सुमारे २७५७ मीटर उंचीवर आहे. उन्हाळ्यात पहाटे ५.०० ते रात्री ७.०० आणि हिवाळ्यात ७.०० ते संध्याकाळी ५.०० अशी मंदिराची वेळ असते सुरकंडा देवी मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेले आहे आणि येथून उत्तरेस हिमालयचे एक सुंदर दृश्य दिसते. मंदिराच्या दक्षिण दिशेला देहरादून आणि ऋषिकेश