महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी म्हटले जाते ...याच महाराष्ट्रात भागवत धर्माच्या भगव्या पताका घेऊन व स्वकर्मातून जनकल्याणासाठी झिजनारे विविध संतांनी आपल्या भक्तीने व कार्याने गौरव व कौतुकास्पद कार्य केले आहे ..असेच संत श्रेष्ठ श्रीगोरोबाकाका कुंभार यांच्या विषयी आज आपण काही जाणून घेणार आहोत.. संतांच्या जीवनात अलौकिक अशा घटना घडलेल्या आहेत त्या त्यांच्या अलौकिक अशा विठ्ठल भक्तीने घडल्या गेल्या... यात संतापैकी प्रसिद्ध संत मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावातील संत गोरा कुंभार... त्यांना एकूण पन्नास वर्ष आयुष्य लाभले त्यांचा जन्म इसवीसन 12 67 मध्ये झालेला... चैत्र कृष्ण एकादशी शके 10 एप्रिल 13 17 मध्ये तेर ढोकी नावाच्या गावात संजीवन समाधी घेतली...?? गोरोबा