रेशमी नाते - ४

(39)
  • 37.8k
  • 23.6k

विराटने स्लाइडींगचा डोर ओपन केला .समोर पिहुला आवरताना तो तिलाच बघत होता . तिने नुकतीच अंघोळ केली होती रेड कलरची साडी,ओले केस कपाळाला रेड कलरची छोटीसी टिकली तीच ती मीरर मध्ये बघुन आवरत होती.ती वळाली समोर विराटला बघुन तिला कालच आठवलं .रागाच्या भरात आपण काहीही बोलुन गेलो. विराट तिला रागात एक लुक देऊन पिलो नीट बेडवर ठेवतो. पिहु जवळ येत:- मी ....मी...काल .. विराट तिच्या कडे रागाने बघतो. पिहु हळुच म्हणाली ...सॉरीsss मला तसं म्हणायच नव्हतं. विराट काही न बोलता वर्कऑऊट करायला गेला. तो आत गेला कि पिहु रिलॅक्स होत, काय रे देवा हसायच बटण म्यूट करुन पाठवला का.. सकाळ