?महाद्वारीचा भक्त चोखामेळा? ?संत तेथे हरी... हरी तेथे संत...?.या उक्तीप्रमाणे भगवंत जिथे आपले भक्त राहतात...तिथे त्या त्या स्वरूपात प्रकट होतात.... आजच्या कथेत देव आपल्या भक्तांसाठी महार झाला ... त्या संतांचे नाव भक्त चोखामेळा ... नामदेवाच्या काळातील वारकरी संप्रदायाचे संतकवी होते...... पंढरपूर पासून दूर राहणारे महार समाजाचे चोखामेळा...आपल्या भावभक्तिने देवालाही महाद्वारी येऊन दर्शन द्यावे लागले...असे महान भक्त?? चोखामेळा यांच्या जीवनावर फक्त "महाद्वार ,"ही एकच कादंबरी लिहिली आहे... ?चोखा प्रेमाचा सागर.... चोखा भक्तीचा आगर.. चोखा प्रेमाची मावली.. चोखा कृपेची सावली?... असे वर्णन संतांनी चरित्रग्रंथ मध्ये केले आहे... त्यांच्या जन्माचे किंवा त्यांच्या मातापित्यांची माहिती नाही किंवा कुठेही उल्लेख आलेला नाही..त्यांचे स्वतंत्र असे चरित्रग्रंथ