महती शक्तीपिठांची भाग १०

  • 6.3k
  • 1
  • 2.5k

महती शक्तीपिठांची भाग १० या ५२ शक्तीपीठा व्यतिरिक्त आदि शंकराचार्य द्वारा वर्णित १८ महाशक्तिपीठे आहेत . यामध्ये काही शक्ती पिठांचा पण उल्लेख आहे ज्यांची माहिती ५२ शक्ती पिठात आलेली आहे . तरीही यातील काही शक्तीपिठांच्या मंदिरा विषयी विशेष माहिती प्राप्त होते . त्यांची मंदिरे आणि विस्तृत माहिती अशी आहे .... १) लंका शक्तिपीठ त्रिन्कोमेली, श्रीलंका येथे सती आईची कमर पडली होती . आई येथे “शंकरी” रुपात विराजमान आहे . याविषयी ची माहिती ५२ शक्तीपीठात सामील आहे . २)कांची कामकोडी शक्तिपीठ कांची,तामिळनाडु येथे सती आईच्या शरीराचा मागील भाग पडला होता . आई इथे