समर्पण - १०

(17)
  • 10.5k
  • 5.5k

समर्पण-१० एक तुम्हारे ना होने से, सारा जहाँ विराणा हो गया। तुम आँखो से ओझल क्या हुए मेरा उजाला भी अंधेरा बन गया। विक्रमला न बघुन मी खूप घाबरली. मला कळत नव्हतं काय करू. आणि तेवढ्यात मला विक्रमचा आवाज आला, मी मागे वळून बघितलं तर विक्रम उभा होता, हातात गुलाबाचं फुल घेऊन. मी खूप चिडली पण मी दाखवलं नाही. विक्रम माझ्या जवळ आला आणि मला गुलाबाचं फुल देत बोलला, "तुला खरच ऐकायचं आहे, तू माझ्यासाठी काय आहेस?" "नाही मला काही ऐकायचं नाही, चल मला घरी सोड" आणि मी त्याच्याकडे पाठ फिरवून उभी झाली. माझ्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते, विक्रम बोलला,