माझी ओळख सापडत नाही मला.....!

  • 12.2k
  • 3.2k

हा मंथळा पाहून तुम्ही आश्चर्यचकीत झाले असेल. परंतु ही खरीच गोष्ट आहे. आपण जन्माला आल्यानंतर बाहेरचे जग पहायला मिळतात. पण त्या बाळाला स्वतःची ओळख मी कोण आहे. माझा जन्म कसा झाला. माझी जन्म तारीख काय? माझा जन्म वार कोणता? माझे आईवडील कोणत्या गावचे आहे. त्या लहान बाळाला माहित नसते. त्याला फक्त नामकरणाच्या माध्यमातून एक नाव ठेवले जाते. पण त्याला खरी ओळख प्राप्त काही होत नाही. बाळ जेव्हा आईच्या कुशीत स्तनपान करीत असते. तेव्हा त्याला जाणवते. हीच आई जन्मदात्री, हीच आहे मायेची सावली, हीच आहे खरी मायेची उब. हे तर बाळाला कळत सुद्धा नाही.