सांन्य... भाग १० - अंतिम भाग

(29)
  • 13.9k
  • 6.7k

"मला विश्वास होता की येशील तू, विश्वास होता मला"..... अपूर्व (हसत हसत म्हणाला) "घे मग आलो".... शुभम "तुला ना एक किस्सा सांगतो".... "एकना समूनद्रा मध्ये मासा होता माहीत नाही का पण त्याला ना समूनद्रा च्या बाहेरची दुनिया बघायची खूप आवड होती, तो रोज त्याच्या बापाला सांगायचा आणि त्याचा बाप म्हणे आज नाही उद्या आज नाही उद्या, पण तुला काल काय झालं माहीत आहे, तो मासा ना स्वप्नयात आला माझ्या म्हणे दुनिया बघायची आहे मला तुमची, मग काय पाण्यातून घेऊन आलो त्याला"..... अपूर्व जोरात हसायला लागला "या कथेचा निष्कर्ष काय ते माहीत आहे.... जी जागा ज्याच्या साठी आहे ना त्याला तिथंच