एक पत्र पळपुट्यांना

  • 8.3k
  • 1
  • 2.4k

एक पत्र पळपुट्यांना! प्रति, देश सोडून गेलेले पळपुटे, तुम्हाला कोणतेही अभिवादन लिहायचे तर सोडा परंतु पत्र लिहून संवाद साधायलाही मला लाज वाटते. पण तुम्हाला लाज तर सोडा साधा पश्चाताप तरी होतोय का? कुठल्या बिळामध्ये लपून बसला आहात दळभद्री चोरट्यांनो? काय नशीब असते एकेकाचे? भारत देश हा आमच्यासाठी स्वर्ग आहे. या स्वर्गात राहिलात, चैन केली, मजा केली, धमाल रोमान्स करताना नको-नको