कादंबरी- जिवलगा -भाग ३५ वा

(23)
  • 15.7k
  • 1
  • 7.3k

कादंबरी - जिवलगा भाग -३५ वा ---------------------------------------------------------------- शाळेत असताना ,कोलेजच्या असतांना ..त्यातले वार्षिक परीक्षेचे दिवस आठवावेत . सर्वात कठीण पेपरची मनात भीती असते ..कसे होईल ? काय होईल ? पास की नापास ? प्रश्नांनी झोप उडवलेली असते ..आणि मग एक दिवस मनाच्या अशा अवस्थेतच अवघड पेपरचा दिवस उजाडतो, तो पेपर सोडवला जातो ...मनात जितकी भीती ..त्याच्या उलट परीक्षेच्या दिवशी पेपरच्या दिवशी घडून जाते ... आरेच्या हा पेपर तर अगदी सोप्पा निघालाय की आणि या आनंदात ..पेपर सोडवून आपण उड्या मारीत घरी येतो ...! हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असतो .. नेहाच्या बाबतीत फार वेगळी गोष्ट नव्हती ..परीक्षा आणि पेपर दोन्ही जवळ