छत्रपती शिवाजी महाराज - भाग 1

  • 17k
  • 2
  • 5.7k

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मी लिहत आहे त्याला चागला प्रतिसाद मिळत आहे म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराज लिहण्यासाठी चालू केले आहे ३५० वर्ष झाली तरी "शिवाजी" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही!!आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे!!मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो!!एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला!! "छत्रपती शिवाजी महाराज" ही फक्त एक व्यक्ती नसून ही