एक पत्र मायभूमीस

  • 9.1k
  • 2.7k

* एक पत्र मायभूमीस !*प्रिय मायभूमीस,शि. सा. न. माय म्हणजे माता! तू खरेच आमची माता आहेस. प्रत्येक भारतीयाची तू माता आहेस. आम्हा प्रत्येक भारतीयाची जन्मदात्री जरी वेगवेगळी असली तरीही हे माते, तू आमच्यासाठी माता आहेसच. एक कुटुंब या नात्याने तू आम्हा सर्वधर्मीय जनतेला एकत्र गुंफून ठेवले आहेस.एक क्षणही तू आम्हाला स्वतःपासून दूर करीत नाहीस. तुझे आबालवृद्धावर सारखेच प्रेम आहे. जन्म देणारी आमची आई असली तरीही तू आमची अनंत काळाची माता आहेस. जन्मदात्री जन्म देते, वाढवते, खेळवते, खाऊपिऊ घालते, सुसंस्कृत करते. तिचे